Pages

We are Establishing Tribal art and culture center

Hello Visitors!

We are in process of Establishing Tribal Art and Culture Center at Urali Kanchan.

You may support us by Providing Sample, Writing, reference, Finance. Etc

Contact point :
Namdev Bhosale (88886988709960984170)
Bhaskar Bhosale (8600869770)At : Tambe Vasti, Urali Kanchan Road, Tal: Haveli, Dist :Pune, Maharashtra

Marashi - Namdev Bhosale (Paradhi Adivasi Writer)









किम वाटुकरच एक फासुपारधी नु छोकरु


किम वाटुकरच एक फासुपारधी नु छोकरु तितरा धरीन शिकार करीन काम करीन आपळु  घरनु नाम  भाई ये लिखेलू दैना पुस्थक लिन आपळू नाम लोकम  आज या जगम भिकारी .पारधी .शिकारी .हमाली .नोकर .थी थेट दैनाकार नामदेव भोसले।बळ्यो चौदा वरस गया तद थोडा आयुष्याम आणी थोडा वयम आज आसेल नाम कमायू तमारो वि  नामदेव भोसले।9960984170  ही पारधी भाशा आहे 

----------------
हे एक शिकारी फासेपारधी तरु आहे ते स्वता नामदेव भोसले आहे .पारधी बांधव हे वर्षानुवर्ष असेच  जंगलात सिकारीवर आपले जिवन कंठत आले आशा फासेपारधी बांधवातील मिहीएक .आपल दैनीनदिन आयुशाला कंटाळून घर सोडून हामाली.खुरपणे उसाचे लगवणी करुन .आज दैनाकादंबरीच्या रुपान हामाल भिक्षा मागुन खानारा नामदेव .दैनाकार नामदेव भोसले नावान ओळखले जाउ लागलो माणसाला माणुस जोडी आपण आदीवाशी बाधव एकच आहोत . चला तर सर्वच एकत्र येउन प्रदुशमय भारत मुक्तकरुन पर्यावरण निर्सगरम्य भारत बनउ या ।चला तर प्रतेकाने एक झाड लाउया ।१।जो कोणी 100झाडे लावतील त्यांना पारधीसमाजावर लिखत दैनाकादंबरी शाल श्रीफळ घरपोच दिला जाईल आपला.नामदेव भोसले.

आसे का किती दिवस छळणार असे? कि अन्याय चालला परधी बांधवावर ?


हि वार्यानी फर फड नारे .उजाड माळावर उद्दवस्त पारधीची पाले .राहाण्यास जागा ना खाण्यास अन्न ,ज्ञान नाही शिक्षण नाही. कुठेतरी गावो गावी  भिक्षामागुण शिकारकरुण पिड्याण पिड्या असाच जगत आलाय पारधी बांधव .कुणी मुहापाई गेले.काही भुके पोटी मेले .जे मेले त्यांना गाडण्यासाठी जागा कुणी गावकार्यानी दिली नाही .एक जागी एका गावात स्थानीक होउ दिले नाय ।पारधी बाधवाच्या आयुष्यात वणवा पेटलाय ।शासनाची कसलीही स्किम आमंच्या पर्यत आली नाही .ना येउ दिली नाही .भारत स्वतंत्र आदी ईग्रज कालखंडात आमचे हाल. भारत स्वतंत्र्यात सुद्धा हालच. आहो जिवंत पणे सोडाच मेलेले ल्या करता तरी जागातरी दीली का या सरकारण म्हणे मतदाण करा मतदाण केले आणी उमेदवार  ।निवडुन आले पाच वर्ष ब्राष्टाच्यार करण्यात कसे गेले ते त्यांना कळले नाही।पारधी मात्र वर्षानुवर्ष आपली देवीधर्मी जात पंचायतीचे नेम जंगलात शिकारी करुन .निस्वाथ पणाने गावो गावी भिक्षामागुण शिळ्या आन्नावर १लगिन कार्याच्या उष्ट्या पतरवाळीवरी अन्नावर जगत आलाय हा आंमचा पारधी बाधव ।असे किती पिढ्या या माराष्टातील पुणे जिल्हा मध्ये  20हजार पारधीबाधवाची कुठुबे पिड्यान पिड्या भिक्षा मागुण जगत आले पण 35हजार470लोकांना  सरकारचा कोणताही कसलाही लाभ मिळाला नाही। आरे जिवंत पणे सोडाच मेलेल्याकरता तरी जागा दिली का सरकारनी आजुनही कुठेतरी लपुण रातचे दफण करावे लागते आसे का किती दिवस छळणार असेकि अन्याय चालला परधी बांधवावर ?
(दैनाकादंबरीकार) नामदेव ज्ञा भोसले अध्यायणीधर्मी अदिवासी संघटणेचे आध्यक्ष मा राज्य.9960984170. 

Adivasi Paradhi Samaj Sanghatak


1) Shri. Bhaskar Dnyandev Bhosale
Maharashtra Adivasi Paradhi Sanghatana
Uruli Kanchan, Taluka Haveli, Dist Pune, Maharashtra


2) Shri. Namdev Dnyandev Bhosale
Maharashtra Adivasi Paradhi Sanghatana
Uruli Kanchan, Taluka Haveli, Dist Pune, Maharashtra
Cell :  (8888698870, 9960984170)



3) Svaprit Bhaskar Bhosale
Tambe Vasti, Baif Road, Urali Kanchan
Taluka Haveli, Dist Pune, Maharashtra


Author @ Google

Daina Kadambari | दैना कादंबरी




पारधी समाज विकासाचा तरुणांचा संकल्प

पुणे - अंधश्रद्धा, अस्वच्छता, अज्ञान यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्‍न; तसेच समाजातील महिलांना मिळणारी अमानवी वागणूक अशा विचित्र परिस्थितीत पारधी समाज वाटचाल करत आहे. शिक्षण आणि रोजगारापासून कोसो दूर असणाऱ्या या समाजाला सुधारायचे असेल, तर प्रत्येक गावाने किमान एका कुटुंबाचा विकास केला पाहिजे, असे कळकळीचे आवाहन या समाजामध्ये सुधारणा घडवू पाहणाऱ्या नामदेव भोसले या सृजनशील तरुणाने केले आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष म्हणून भोसले काम करतात. त्यांचे बंधू भास्कर यांनी लेखणीच्या माध्यमातून या समाजाचे दुःख, अंधश्रद्धा याला वाचा फोडली आहे. निधर्मी, ऋतुप्रीत हे कवितासंग्रह, "दैना' या कादंबरीनंतर भास्कर यांचे "वेदना' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. नामदेव भोसले विविध गावात जाऊन ही पुस्तके पोचवतात आणि जागृती घडविण्याचा प्रयत्न करतात. 

पारधी समाजात आजही कमालीची अंधश्रद्धा आहे, असे नामदेव भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, ""पोलिसांना घाबरून पारधी लोक गावापासून दूर राहतात. गावात मिसळल्याशिवाय शिक्षण, सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. समाजातील 80 टक्के कुटुंबे चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात; पण अंधश्रद्धा त्यांची पाठ सोडत नाही. प्रत्येक कुटुंब गुढीपाडवा व दिवाळीदरम्यान देवदेव करते. काळे, भोसले, चव्हाण बोकडांचा; तर शिंदे, पवार टोणग्याचा बळी देतात. असे बोकड किंवा रेड्यावर महिलांची सावली पडणेही पाप मानले जाते.'' 

समाजाबाहेर याबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे कोणी लक्ष देत नाही. या गोष्टी जगासमोर आल्या तर सुधारणांसाठी प्रयत्न केले जातील, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""आदिवासींसाठी सरकार लाखो रुपयांचा निधी देते; पण आमच्यापर्यंत काहीच पोचत नाही. जातीचे दाखले काढायला 50 वर्षांचा पुरावा मागितला जातो; पण आमच्याकडे 10 वर्षांचासुद्धा शिक्षणाचा दाखला नाही. गुन्हेगारीचा इंग्रजांनी मारलेला शिक्का अजूनही पुसला नाही. पुणे जिल्ह्यात 27 ते 28 हजार कुटुंबे असूनही केवळ 700 ते 800 कुटुंबांचीच रहिवासी म्हणून नोंद असेल.'' 

आईने दिली प्रेरणा... गुन्हा नसतानाही वडिलांना 10-12 वेळा तुरुंगवास भोगावा लागला, असे सांगून भोसले म्हणाले, ""वडिलांना जामीन मिळविण्यासाठी आई सगळ्यांसमोर हात पसरायची; पण कोणी मदत केली नाही. एकदा पोलिसांनी आईलाच जोरात मारले. त्या वेळी तिने फोडलेली किंकाळी अजूनही मनातून जात नाही. समाजात जगायचे तर प्रतिष्ठा पाहिजे, त्यासाठी शिकले पाहिजे, हे स्वप्न आईने दाखवले. तिचे कष्ट कमी होण्यासाठी शिकलो. शिक्षण अर्धवट राहिले तरी समाज सुधारला पाहिजे म्हणून काम करत आहोत.''

State Government Initiative

Please get in touch with concern for regular follow up about this budget


AYUSH | adivasi Yuva shakti


Join AYUSH group at  : www.facebook.com/groups/adivasi/

Namaskar Friends!
Welcome to AYUSH group, the group of tribal intellectuals. Aim to establish knowledge pool & skill sharing mechanism using social networking. Our objective is to create social awareness & tribal empowerment. 
Let us establish connections between experts & youngsters for sharing views & information. Let us utilize our valuable time for tribal development activities. Let us do it together!

Our Prime Objective:
§  Educational & career success
§  Tribal Empowerment
§  Tribal Culture & tradition preserve
§  Integrity in Tribal community

Online Link :
§  Home Page : www.adiyuva.in
§  Online Membership Form : www.join.adiyuva.in
§  Let us do it together : www.do.adiyuva.in

Social Networking  :
§  Facebook : www.facebook.com/adiyuva
§  You Tube Chanel : www.youtube.com/adiyuva


With the  help of social network, connect the professionals & students among rural & urban area. Let us connect online tribal population and let us share views on tribal development. This is initial stage of tribal unity, Tribal community is family. You may google us by “adiyuva”. Expecting your move for our community

Thanks & regards
AYUSHonline team
Author @ Google

Save Nature Save Ourselves!

Save Nature Save Ourselves!

Reach us @Facebook

Reach us @G+

Daina - Kadambari