Pages

आसे का किती दिवस छळणार असे? कि अन्याय चालला परधी बांधवावर ?


हि वार्यानी फर फड नारे .उजाड माळावर उद्दवस्त पारधीची पाले .राहाण्यास जागा ना खाण्यास अन्न ,ज्ञान नाही शिक्षण नाही. कुठेतरी गावो गावी  भिक्षामागुण शिकारकरुण पिड्याण पिड्या असाच जगत आलाय पारधी बांधव .कुणी मुहापाई गेले.काही भुके पोटी मेले .जे मेले त्यांना गाडण्यासाठी जागा कुणी गावकार्यानी दिली नाही .एक जागी एका गावात स्थानीक होउ दिले नाय ।पारधी बाधवाच्या आयुष्यात वणवा पेटलाय ।शासनाची कसलीही स्किम आमंच्या पर्यत आली नाही .ना येउ दिली नाही .भारत स्वतंत्र आदी ईग्रज कालखंडात आमचे हाल. भारत स्वतंत्र्यात सुद्धा हालच. आहो जिवंत पणे सोडाच मेलेले ल्या करता तरी जागातरी दीली का या सरकारण म्हणे मतदाण करा मतदाण केले आणी उमेदवार  ।निवडुन आले पाच वर्ष ब्राष्टाच्यार करण्यात कसे गेले ते त्यांना कळले नाही।पारधी मात्र वर्षानुवर्ष आपली देवीधर्मी जात पंचायतीचे नेम जंगलात शिकारी करुन .निस्वाथ पणाने गावो गावी भिक्षामागुण शिळ्या आन्नावर १लगिन कार्याच्या उष्ट्या पतरवाळीवरी अन्नावर जगत आलाय हा आंमचा पारधी बाधव ।असे किती पिढ्या या माराष्टातील पुणे जिल्हा मध्ये  20हजार पारधीबाधवाची कुठुबे पिड्यान पिड्या भिक्षा मागुण जगत आले पण 35हजार470लोकांना  सरकारचा कोणताही कसलाही लाभ मिळाला नाही। आरे जिवंत पणे सोडाच मेलेल्याकरता तरी जागा दिली का सरकारनी आजुनही कुठेतरी लपुण रातचे दफण करावे लागते आसे का किती दिवस छळणार असेकि अन्याय चालला परधी बांधवावर ?
(दैनाकादंबरीकार) नामदेव ज्ञा भोसले अध्यायणीधर्मी अदिवासी संघटणेचे आध्यक्ष मा राज्य.9960984170. 

Save Nature Save Ourselves!

Save Nature Save Ourselves!

Reach us @Facebook

Reach us @G+

Daina - Kadambari